Pune Rally : पुण्यातील मंचरमधील मशाल यात्रेदरम्यान राडा, ठाकरे गट पदाधिकारी एकमेकांना भिडले
abp majha web team
Updated at:
12 Oct 2022 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Rally : पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी एकमेकांत भिडले आहेत. मंचरमधील मशाल यात्रेदरम्यान ही घटना घडली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय बनलाय.