Pune NCP Protest : पुण्यात राष्टवादीचं अनोखं आंदोलन, मंगळागौरीचे खेळ खेळत वेधलं सरकारचं लक्ष
गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला.. .याच निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय.. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर राष्ट्रवादीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं... मंगळागौरीचा खेळ खेळत आम्हालाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली... याशिवाय डोंबाऱ्यांचे खेळ, गोट्या, सापशिडी, लुडो असे खेळ खेळत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.