Pm Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, महाविकास आघाडीतर्फे दर्शवणार विरोध
abp majha web team
Updated at:
01 Aug 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यानिमित्त महाविकास आघाडीतर्फे त्यांना विरोध दर्शवला जाणार आहे. मात्र यावेळी पोलीसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी पुण्यातील मंडईमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.