Aurangabad Stike : राज्यपालांच्या निषेधार्थ औरंगाबादेत शिवभक्तांकडून निषेध स्वाक्षरी मोहीम

Continues below advertisement

भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी आज औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये शिवभक्तांकडून निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते आहे. दुपारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन देखील करण्यात येणार आहे . या स्वाक्षरी मोहिमेला औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये सुरुवात झाली आहे शहराच्या इतर ठिकाणी देखील ही मोहीम राबवण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram