Narayan Rane यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन
नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येतंय. छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. तर तिकडे पुण्यातील बालगंधर्व परिसरात काँग्रेसकडून राणेंच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे