Priyank Kharge Dadar : दादर स्टेशन परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून प्रियांक खरगेंविरोधात आंदोलन
दादर स्टेशन परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून प्रियांक खरगेंविरोधात आंदोलन. खरगेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन.