Amravati Strike : अमरावतीत लव्ह जिहाद विरोधात मुकमोर्चा, हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित

Continues below advertisement
अमरावतीत राजकमल चौकातुन निघाला लव्ह जिहाद विरोधात मुकमोर्चा निघाला आहे.  मुकमोर्चात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अमरावतीत लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून अमरावतीत भव्य मोर्चाच आयोजन करण्यात आलं 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram