INS विक्रांत प्रकरणातल्या आरोपांप्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव , प्रियंका चतुर्वेदींकडून प्रस्ताव
Continues below advertisement
INS विक्रांत प्रकरणातल्या आरोपांप्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून स्थगन प्रस्तावाची नोटीस. नियम 267अंतर्गत चर्चेची मागणी, आय एन एस वाचवण्याच्या नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करून ते लाटल्याचा आरोप
Continues below advertisement