Prithviraj Chavan:माढा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा;निवडणुकीच्या कामाला लागा-पृथ्वीराज चव्हाण
abp majha web team
Updated at:
16 Aug 2023 06:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrithviraj Chavan : दहिवडी येथील सभेत कार्यकर्त्यांना, निवडणुकीच्या कामाला लागा, पृथ्वीराज चव्हाणांचे आदेश .. माढा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा