Prithviraj Chavan On Congress Protest : पोलिसांनी अडवलं, पोलिसांची दडपशाही सुरुय : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचं आज देशभर आंदोलन. दिल्लीत सकाळी ११ वाजता राहुल गांधी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार. तर प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह काँग्रेस मुख्यालयातून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करणार.
Continues below advertisement