Prithviraj Chavan : Sambhaji Bhide यांची संघटना कोण चालवतं? भिडेंसह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंसह पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. संभाजी भिडे हे सीरियल ऑफेन्सर आहेत. संभाजी भिडेंची संघटना कोण चालवतं? भिडेंनी कायदा मोडाला की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं, असं आव्हान पृथ्वीराज चव्हाणांनी दिलंय
Tags :
Prime-minister-modi Sambhaji Bhide Prithviraj Chavan Devendra Fadnavis Devendra Fadnavis Strong Attack Organization Serial Offender