Gujarat Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये रानीपमध्ये मतदान करणार
Continues below advertisement
Gujarat Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानासाठी केंद्रावर दाखल झाले आहेत. रानीपमधल्या निशान शाळेत पंतप्रधान मोदी करणार मतदान आहेत. गुजरातच्या अखेरच्याटप्प्यातलं आज मतदान ८ तारखेला मतमोजणी होणार आहेत.
Continues below advertisement