Narendra Modi : जामिया युनिव्हर्सिटीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत...अंधेरीतल्या मरोळ बोरीकॉलनीमध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेल्या अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.. दरम्यान मुंबई पोलिसांनी आजपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केलाय.. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील तब्बल चार तास बोरी कॉलनीतल्या सुरक्षेचा आढावा घेतलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola