PM Narendra Modi : मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निवडणूक आयोगाचं कौतुक
Continues below advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशाण शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
Continues below advertisement