Narendra Modi : जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक
Continues below advertisement
Narendra Modi : जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशभरातील सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत नवी दिल्लीत बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीत सहभागी होत आहे.
Continues below advertisement