PM Modi South Africa : पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना, ग्रीसला देणार भेट : ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Aug 2023 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. या परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि मोदींमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कुठलीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची ब्रिक्स नावाची संघटना आहे. त्याची परिषद दरवर्षी एका सदस्य देशात होत असते. दरम्यान, ब्रिक्स परिषद आटोपल्यावर पंतप्रधान मोदी ग्रीसला देखील भेट देणार आहेत. तब्बल ४० वर्षांनी भारताचे पंतप्रधान ग्रीस दौऱ्यावर जात आहेत.