Presidential Elections Meeting : यशवंत सिन्हांच्या समर्थनासाठी 17 तारखेची मविआची बैठक रद्द
Continues below advertisement
यशवंत सिन्हांच्या समर्थनासाठी १७ तारखेची बैठक रद्द. शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा दिल्यानं मविआची बैठक रद्द. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आमदारांची बैठक होणार होती.
Continues below advertisement