Presidential Elections 2022 : दुसऱ्या फेरीतील मतमोजणी संपली, Droupadi Murmu यांना 1349 मतं
Presidential Election 2022: आज देशाला 15 वे राष्ट्रपती (President) मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतगणना सुरु होईल. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (NDA presidential candidate Droupadi Murmu) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
Tags :
Yashwant Sinha Presidential Elections President Election 2022 Draupadi Murmu Droupadi Murmu President Elections Result