Presidential Elections 2022 : राष्ट्रपती निवडणुकीच्या मता मोजणीला सुरूवात, Droupadi Murmu आघाडीवर

राष्ट्रपती निवडणुकीचा पहिला कल काही क्षणांत हाती येणार आहे. सुरुवातीला खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा लढतीचा आज निकाल आहे. सकाळपासून संसदभवनात राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरु झालीय. या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. निकालानंतर पंतप्रधान Narendra Modi दिल्लीत Droupadi Murmu यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola