Radhakrishna Vikhe Patil यांच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट दर्ग्यावरच प्रार्थना : ABP Majha
Continues below advertisement
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट दर्ग्यावरच प्रार्थना. संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद दर्ग्यावर विखे यांच्या उपस्थितीतच करण्यात आली प्रार्थना.
Continues below advertisement