Pravin Darekar : संजय पांडे यांना निलंबित करण्याची धमक दाखवणार का? दरेकरांचा सवाल
Continues below advertisement
प्रवीण दरेकरला निलंबित करण्याची धमक दाखवणार का? दरेकरांचा सवाल. संजय राऊतांनी हा प्लॅन घडवून आणला का याचा विचार करा असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले.
Continues below advertisement