Pravin Darekar : आम्हाला दरोडेखोरासारखं पोलिसांनी फिरवलं : प्रवीण दरेकर । भाजप मोर्चा

आम्हाला दरोडेखोरासारखं पोलिसांनी फिरवलं असं प्रवीण दरेकर म्हणतायेत. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी गाडीतून मुद्दाम फिरवल्याचा आरोप दरेकर यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola