EXCLUSIVE : राजकारणात कधीही काहीही होवू शकतं,युतीची दारं कधीचं बंद होत नाहीत : Pravin Darekar | A23
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली, आधी ठाकरे, फडणवीस आणि दरेकर भेटले, त्यानंतर फक्त ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. नारायण राणे अटकनाट्यानंतर दोन नेते भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तेव्हा ABP Majha ने Pravin Darekar यांच्याशी संवाद साधला असता राजकारणात कधीही काहीही होवू शकतं,युतीची दारं कधीचं बंद होत नाहीत असं मत व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Devendra Fadnavis BJP Pravin Darekar BJP BJP-Shiv Sena Alliance BJP-Shiv Sena Alliance