Pravin Darekar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, प्रविण दरेकर यांची टीका
Pravin Darekar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, प्रविण दरेकर यांची टीका
उद्धव ठाकरे यांचं भाषण आज पूर्णपणे वैफल्यग्रस्त असल्यासारखा वाटलं. जेव्हा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात तेव्हाच तुम्ही हिंदीत्व सोडलत. दुसऱ्याला मोठा करण्याच्या गोष्टी तुम्ही करता मात्र तुम्ही स्वतः आणि मुलाला पद देऊन मोठा केलत. शिंदे फडणवीस सरकार गेल्या सात-आठ महिन्यामध्ये चांगलं काम करत आहे. विरोधक म्हणून एक आक्रमक चांगली भूमिका घ्या आक्रस्थलेपणा करू नका.