Pratibha Pawar on Baramati Loksabha : सुप्रिया सुळेंच्या प्रचारात प्रतिभा पवार पहिल्यांदा सहभागी
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुप्रिया सुळेंच्या प्रचारात आता त्यांच्या आई प्रतिभा पवार आता सहभागी झाल्यात. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा महिला मेळावा होतोय. या मेळाव्याला प्रतिभा पवार देखील उपस्थित आहेत.