Prataprao Jadhav Buldana Loksabha :लोक आम्हाला मतरुपी आशिर्वाद देतील : प्रतापराव जाधव : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात होणार आहे.. बुलढाण्यात एकूण २१ उमेदवार रिंगणात आलेत... आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होत असून १ हजार 952 मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत...