Prataprao Jadhav : मला निवडणुकीचा मोठा अनुभव आहे , त्यामुळे ही निवडणूक मला सोपी : प्रतापराव जाधव
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीकडून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपल्याला निवडणुकीचा मोठा अनुभव असून ही निवडणूक सोपी आहे, असं वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव यांंनी केलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी....