Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची संपत्ती जप्त ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची संपत्ती जप्त. NSEL घोटाळा प्रकरणात सरनाईक यांच्यावर ED ची मोठी कारवाई. "या प्रकरणात प्रताप सरनाईक यांना अटक होणार" असं किरीट सोमय्यांचं वक्तव्य.
Continues below advertisement