Prashant Kadam Wide Angle 67 : नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबतच, छोटी कृती मोठा परिणाम?
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrashant Kadam Wide Angle 67 : नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबतच, छोटी कृती मोठा परिणाम?
शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा भाजपच्या मदतीला धावून आलीये. अर्थात बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली नाहीये. तर ही बातमी आहे नागालँडमधली. हे राज्य छोटंच आहे. पण तिथं जे घडलंय, जी भूमिका राष्ट्रवादीने घेतलीये. त्याचा परिणाम मात्र मोठा होऊ शकतो.