Rajya Sabha election | राज्यसभेच्या सात जागांवर राज्यातून कुणाची वर्णी लागणार? | ABP Majha
येत्या काही दिवसात राज्यातल्या राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत.. त्यात राज्यातील शरद पवार, माजीद मेनन, हुसेन दलवाई, राजकुमार धूत, रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे...भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे..तर किरीट सोमय्या आणि विजया रहाटकर यांचीही नावं चर्चेत आहेत..