Prakash Surve : धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडेच राहणार, शिंदे गटाचे आमदार सुर्वेंचं वक्तव्य
धनुष्यबाण आपल्याकडेच असणार असं विधान शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वेंनी केलंय.. शिंदेंच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेदरम्यान आमदार सुर्वेंनी हे वक्तव्य केलंय..
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Shiv Sena ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News Eknath Shinde