Prakash Surve यांच्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांकडून तीन पोलीस स्थानकात तक्रार: ABP Majha

 बोरिवली पूर्वेत मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दोन दिवस पूर्वी दहिसर मध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांना फोडून शिंदे गटात पक्षप्रवेश कार्यक्रम केलेत,,, या पक्षप्रवेश कार्यक्रमा मध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांनी चीथावणीखोर भाषण केली होती,,, याच भाषणाचे विरोधात मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी आपला शिष्टमंडळ सोबत दहिसर पोलीस स्टेशन,कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशन,समता नगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार केली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola