Prakash Mahajan vs Narayan Rane : मेंटल म्हणणाऱ्या राणेंवर महाजनांचा आणखी एक वार, म्हणाले...
Prakash Mahajan vs Narayan Rane : मेंटल म्हणणाऱ्या राणेंवर महाजनांचा आणखी एक वार, म्हणाले...
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
मुंबई महापालिकेसाठी महायुती तर इतरत्र स्वबळाचा नारा, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती, मराठी-गुजराती-उत्तर भारतीय मतांचा एकत्रित फायदा घेण्याची महायुतीची रणनीती
सर्वच महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढू, मात्र तणावाची स्थिती निर्माण झाल्यास मैत्रीपूर्ण लढत, भाजपची भूमिका स्पष्ट
स्वबळावर लढलं पाहिजे, स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर, मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्यांच स्पष्ट
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांचं मनोमिलन सुरू, राणेंविरोधातल्या लढाईत अंबादास दानवेंंची महाजनांना साथ, तर कल्याण-डोबिंवलीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दिलजमाई
मुंबईत सेना भवन आणि शिवतीर्थजवळ आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा...आता एकच ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणत राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचं आवाहन