Prakash Ambedkar On Nana Patole : नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप केलाय.. नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध असल्याचा आंबेडकर म्हणालेत.. काँग्रेस उमेदवार विजयी होणार म्हणून पटोलेंना दु:ख झाल्याचाही आरोप आंबेडकरांनी केलाय.तर नांदेडमध्ये पटोलेंची अशोक चव्हाणांसोबत मॅच फिक्सिंग केल्याचं म्हणत आंबेडकरांनी पटोलेंवर टीका केलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram