Prakash Ambedkar On NCP :राष्ट्रवादीतले मोठे नेते भाजपच्या गळाला, मोदी, शाह नावाच्या मदाऱ्यांचा खेळ

प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य योग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा सल्ला बाळासाहेब ठाकरेंनीही दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola