Prakash Ambedkar On Modi : 'मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत' : प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही, ईडी, सीबीआय, आयकर यांचा गैरवापर होतोय, असं वाटत नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
Continues below advertisement