Prakash Ambedkar On Dasara Melawa :भाजप एका शिवसेनेच्या 10 शिवसेना करतेय का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी आणि वंचित बहूजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांनी टीका केलीय. "यासाठी केलेलं शक्तीप्रदर्शन, आर्थिक उधळपट्टी चिंताजनक आहे आणि यासाठी पैसा कुठून आला हे समोर येणं गरजेचं" असल्याचं मत अंजलीताईंनी व्यक्त केलं.  भाजप एका शिवसेनेच्या.. १० शिवसेना करतेय का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola