Prakash Ambedkar On BJP : 400 पार नाही तर भाजप 200 पारही जाणार नाही, आंबेडकरांचा घणाघात
Continues below advertisement
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम प्लॅन, पण आम्ही ते होऊ देणार नाही. भाजपचा गेम प्लॅन सर्वांना माहिती आहे, ते चारशे नव्हते, तीनशे ही नव्हते आणि आता दोनशेच्या पार ही जाणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांचं भाकीत.
Continues below advertisement