Prakash Ambedkar Offer Congress To Vidhan Sabha : प्रकाश आंबेडकरांची विधानसभेसाठी काँग्रसेला ऑफर
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 08:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस जर तयार असेल तर येणारी विधानसभा एकत्र लढू, शिवसेना आणि राष्ट्रवादीध्ये काँग्रेसला सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारतील, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.