ABP News

Prakash Ambedkar Full PC : घराणेशाही जपण्यासाठी आमचा वापर केला जातोय : प्रकाश आंबेडकर : ABP Majha

Continues below advertisement

 वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी  अखेर आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटालाही धक्का दिला आहे.  सांगलीमध्ये वंचितने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram