Prakash Ambedkar : शिवसेनेसोबत आमची बोलणी झालीत,येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीसाठी एकत्र जाण्याचा निर्णय

Prakash Ambedkar : शिवसेनेसोबत आमची बोलणी झालीत,येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीसाठी एकत्र जाण्याचा निर्णय

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत युती पाहायला मिळू शकते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी वंचितची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेसोबत चर्चा झाली असून, या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola