Praful Patel : आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सामील झालो आहोत - प्रफुल्ल पटेल Abp Majha
Continues below advertisement
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केला. अजित पवार यांनी आज राजभवनात सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांना 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजतेय. दरम्यान यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिलीय..
Continues below advertisement