Praful Patel At Delhi : अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी दिल्लीत
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 04:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत निवडणूक आयोगासमोर थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे, पक्ष आणि चिन्ह दोन्ही आम्हालाच मिळेल असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.