Prabhadevi Shivsena Rada : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार हाणामारी, Exclusive Video
Prabhadevi Shivsena Rada : मुंबईत दादरमध्ये काल शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली. गणेश मिरवणुकीच्या वादानंतर काल दोन गट भिडले. त्याचा व्हीडिओ माझाला मिळालाय. विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याची पोस्ट शिंदे गटातल्या संतोष तेलवणे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे काल रात्री प्रभादेवीत पुन्हा दोन्ही गटांमध्ये राडा झाला.. यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Shiv Sena Eknath Shinde ABP Maza : Uddhav Thackeray Shinde Group Thackeray Group Sada Saravankar Uddhav Thackeray Maharashtra News