Prabhadevi Shivsena Rada:शिवसेना-शिंदे गटात राडा,शिंदे गटाच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंदवल्याचा आरोप

Continues below advertisement

Prabhadevi Shivsena Rada: विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याची पोस्ट शिंदे गटातल्या संतोष तेलवणे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे काल रात्री प्रभादेवीत पुन्हा दोन्ही गटांमध्ये राडा झाला.. यावेळी  सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram