Devendra Fadnavis On Governor : राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना : देवेंद्र फडणवीस

उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. छत्रपती यांचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाहीत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola