Shraddha Walker murder case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची पॉलिग्राफ चाचणी सुरु
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची पॉलिग्राफ चाचणी सुरु आहे. दिल्ली पोलीस आफताबला घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये गेले आहेत.