Special Report:अनिल बोंडेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं,भाजप नेत्यांकडून समर्थन, आव्हाडांंचा टोमणा
Continues below advertisement
Special Report : भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवर देखिल हिजाब घालण्याची वेळ येईल, असं वक्तव्य बोंडे यांनी केलंय. अनिल बोंडे यांच्या या वक्तव्याचं भाजप नेत्यांनी समर्थन केलंय. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र त्यांच्या हिंदुत्वावर टोमणा मारलाय... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट
Continues below advertisement