Politics : काॅंग्रेस आमदार भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत? कराड, दानवेंचं कैलास गोरंट्यालांकडून स्वागत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2021 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचं स्वागत करुन शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्या भुवया उंचावल्यात. जालन्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बंद खोलीत तिघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यावेळी भेटीचं कारण विचारलं असता नगरपालिकेतील स्थानिक कामाच्या उद्घाटनाचं खासदार म्हणून आमंत्रण द्यायला आल्याचं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय.