Politics: मंत्री Sunil Kedar यांना बडतर्फ करा, Ashish Deshmukh यांची सोनिया गांधींकडे तक्रार
Continues below advertisement
काॅंग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीत सरचिटणीस म्हणून वर्णी लागलेल्या आशीष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षातील मंत्री सुनील केदार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी केदार यांच्या विरोधात सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्र माझाच्या हाती लागले आहे. सुनील केदार यांनी 400 कोटी रुपयांचा रोखे खरेदी घोटाळा दडपण्यासाठी मंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sonia Gandhi Ashish Deshmukh Maharashtra Congress Sunil Kedar ABP Majha ABP Majha Video